कर्करोगाची लक्षणे | Dr. Pratik Patil
ही लक्षणे आढळल्यास असू शकतो कर्करोग
कॅन्सर किंवा कर्करोग अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार. कर्करोगाच्या काही प्रकारावर अजूनही उपाय शोधले जात आहे. कर्करोग नेमका कोणाला होऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नाही. पण काही कारणे अशी आहेत ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे. यातले पहिले कारण म्हणजे तंबाखू किंवा सिगारेट वारंवार आपण कर्करोगाच्या जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या जाहिराती...
0 Comments
0 Shares